top of page
श्रीविद्या बालक मंदिर प्रा. शाळा
Premises
Nature always wears the colors of spirit.
शाळेची स्वतःची जागा व इमारत आहे. शाळेकरिता एकूण १० वर्गखोल्या उपलब्ध असून इमारतीमध्ये मोकळी हवा, पिण्याचे पाणी, मुला-मुलींचे स्वतंत्र स्वच्छतागृह इ. सोयी कायमस्वरूपी आहेत. पालकांसाठी स्वागत कक्ष, वातानुकुलित सेमिनार हॉल, LCD Projector, आणि योग्य ठिकाणी CCTV कॅमेरे बसविलेले आहेत. मुलांसाठी सुयोग्य आसनव्यवस्था आहे. मुलांचे डबे ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, प्रार्थनेसाठी छान निसर्गरम्य जागा आहे. स्वच्छ परिसर, वातावरण शुध्द आणि प्रसन्न राहावे, भरपूर ऑक्सिजन खेळता राहावा म्हणून जागोजागी रोपवाटिका तयार केलेल्या आहेत.
bottom of page