top of page

Education

बालवाडी विभाग : बालवाडीच्या विद्यार्थ्यांना या वयात आईच्या मायेची जास्त गरज असते. त्यादृष्टीने बालवाडीच्या शिक्षिका प्रत्येक विद्यार्थ्याशी अतिशय प्रेमळपणे संवाद साधतात. बालवाडी विभागात नियमित प्रार्थना, श्लोक, व्यायाम, कृतीयुक्त गीत, बोधपर कथा, दिनविशेष, होम(व्याहार्थी), हे सर्व घेतले जाते. विद्यार्थ्यांना औक्षण करून त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो.

"The course outline not only includes the SSC framework, but also has been enhanced wherever necessary to prepare students for real world application"

DSCN6888.JPG

प्राथमिक विभाग : प्राथमिक विभागात नियमित प्रार्थना, दिनविशेष, श्लोक, स्तोत्र विद्यार्थ्यांचे वाढदिवस, व्यक्तिपरिचय, पी.टी., हे सर्व घेतले जाते. भारतातील विविध भाषांची थोडक्यात ओळख व्हावी म्हणून दर महिन्याला वेगवेगळ्या भारतीय भाषेतील प्रतिज्ञा शिकविली जाते. दर महिन्याला वेगवेगळे देशभक्तीपर गीत शिकविण्यात येते.

Shrividya logo
bottom of page