top of page

CCTV

CCTV will make a real difference, but human touch remains essential in cutting crime.

DSCN6819.JPG
DSCN6848[1].JPG

विद्यार्थ्यांची सुरक्षितता खूप महत्वाची असते. विद्यार्थी शाळा आणि शाळेच्या आवारात जेवढा वेळ असेल, तेवढा वेळ आणि सहलीच्या वेळेस सुध्दा त्याच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. शाळेत प्राथमिक उपचारांसाठी प्रथमोपचार पेटी उपलब्ध आहे. शाळा सुटल्यावर प्रत्येक विद्यार्थी आपल्या पालकांकडे किवा व्हॅनवाल्या काकांकडे व्यवस्थित जाईल, याकडे वर्गशिक्षिकेचे वैयक्तिक लक्ष असते. शाळेत योग्य ठिकाणी CCTV कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत.

DSCN6792.JPG
DSCN6829.JPG
Shrividya logo
bottom of page