श्रीविद्या गणित प्रज्ञा परीक्षा
- jaymini.shrividya

- Feb 18, 2019
- 1 min read
Updated: Feb 20, 2019
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत आंतरशालेय 'श्रीविद्या गणित प्रज्ञा परीक्षा घेण्यात आली. यावर्षी या परीक्षेला शहरातील दहा नामवंत शाळांमधील जवळपास ८० विद्यार्थी सहभागी झाले होते.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत आंतरशालेय 'श्रीविद्या गणित प्रज्ञाशो परीक्षा' घेण्यात आली. यावर्षी या परीक्षेला शहरातील दहा नामवंत शाळांमधील जवळपास ८० विद्यार्थी सहभागी झाले होते. ोते.
ही परीक्षा उच्च माध्यमिक परीक्षेच्या अभ्यासक्रमावर घेण्यात येते. मराठी किंवा इंग्रजी माध्यमातून विद्यार्थी पेपर सोडवू शकतात. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असते. परीक्षेतील प्रथम, द्वितीय, आणि तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना कै. मालतीबाई माधवराव बिडकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पारितोषिक देण्यात येते.





Comments