Search
ललित कला महोत्सवात
- jaymini.shrividya

- Feb 27, 2019
- 1 min read
यावर्षीच्या मराठवाडा ललित कला महोत्सवात जिल्हापातळीवर श्रीविद्या शाळेने जोडी नृत्य या नृत्यप्रकारात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तसेच समूह नृत्य या प्रकारात तृतीय क्रमांक मिळविला आहे.
या स्पर्धेत श्रीविद्या शाळेचे इयत्ता चौथीचे विद्यार्थी दरवर्षी आपला सहभाग नोंदवतात आणि बक्षीस मिळवतात.



Comments