Search
राजूरेश्वराचे दर्शन घेतले खेळवाडीच्या बालभक्तांनी
- jaymini.shrividya

- Sep 27, 2019
- 1 min read

आज दि.२६/९/१९ रोजी खेळवाडीच्या विद्यार्थ्यांची वर्गसहल उल्कानगरी येथील राजूरेश्वर मंदिर येथे नेण्यात आली. श्रीगणेशाचे दर्शन घेऊन विद्यार्थ्यांनी तेथे विविध श्लोक, स्तोत्रे म्हटली. तेथेच सहभोजनाचा आनंद घेतला.



Comments