Search
माझा कचरा माझी जबाबदारी
- jaymini.shrividya

- Apr 5, 2019
- 1 min read
दि.२०/३/१९ रोजी विशेष पाहुणे म्हणून घंटागाडीद्वारे कचरा संकलन करणाऱ्या सफाई कामगारांना बोलावण्यात आले होते. यानिमित्ताने त्यांच्या कामाचे स्वरूप आणि महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. त्यामुळे 'माझा कचरा हा माझी जबाबदारी' या ओळींचा खरा अर्थ विद्यार्थ्यांना समजला. यासगळ्या स्वच्छतादूतांना शाळेतर्फे एक छोटीशी आठवण भेट देण्यात आली.



Comments