Search
पौष्टिक आहार
- jaymini.shrividya

- Jun 29, 2019
- 1 min read

मुलांच्या शारीरिक विकासासाठी व्यायाम, झोप याबरोबरच पौष्टिक आहाराचीही गरज असते. या दृष्टिकोनातूनच आम्ही शाळेच्या डब्याचे वेळापत्रक तयार केले आहे. ज्यायोगे कॅल्शियम, प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स असे सर्व घटक मुलांच्या आहारात समाविष्ट होतील. आपणही या वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांचा डबा पाठवावा आणि हा उपक्रम यशस्वी करावा.



Comments