Search
निरोप समारंभ
- jaymini.shrividya

- Apr 5, 2019
- 1 min read
दि.२५/३/१९ रोजी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचा उपक्रम घेण्यात आला. यादिवशी विद्यार्थी खूप भावुक झालेले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.



Comments