Search
"तळण"
- jaymini.shrividya

- Feb 10, 2019
- 1 min read
Updated: Feb 11, 2019

दि.९/२/१९ रोजी शाळेत 'तळण' या खाद्यपदार्थाचा विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला.
विद्यार्थ्यांनी घरातील उन्हाळी वाळवणाचे पदार्थ तळून जसे की, पापड, कुरडई, पापड्या इत्यादी डब्यात आणले. मग वर्गात सर्वांचा खाऊ एकत्र करून सर्व विद्यार्थ्यांना वाटण्यात आला.
तळण हा मुलांचा आवडता पदार्थ असल्याने सगळ्यानी अगदी आवडीने या पदार्थाचा आस्वाद घेतला.



Comments