top of page

संस्कृत पाठांतर स्पर्धेत शाळेचे यश



स्व.सखारामपंत नाथ्रेकर स्मृती प्रतिष्ठान यांच्यातर्फे संस्कृत पाठांतर स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत शाळेतील खालील विद्यार्थ्यांनी पारितोषिक प्राप्त केले आहे.

इ.१ली

प्रथम-सर्वेश अभय देशमुख

द्वितीय- निषाद केदार देशमुख


इ.२री

प्रथम- शर्विल परेश देशमुख


इ.३री

प्रथम- सानवी प्रशांत देशपांडे


इ.४थी

द्वितीय- श्रीवरद निशिकांत कुलकर्णी

तृतीय- संस्कृती प्रसाद देशमुख


💐💐💐

11 views

Recent Posts

See All

Shrividya had arranged sport day on 24th and 25th of December. The result of the pre-primary section is as follows. Khelwadi *Running Race* 1st- Ansh Pawar 2nd-Vihan Kadam 3rd-Purvansh Kurdukar *Bowli

Shrividya logo
bottom of page